Petrol Diesel Price Today In Marathi : १८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त की महाग हे खाली दिलेल्या तक्त्यात आम्ही नमूद केले आहे. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय आहे हे एखादा तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Rates Today )

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.९४९१.९५
अकोला१०४.७१९१.२५
अमरावती१०५.४२९१.६५
औरंगाबाद१०५.३३९१.९०
भंडारा१०५.१४९१.६७
बीड१०४.८२९१.३३
बुलढाणा१०५.१५९१.६८
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.०४९०.५९
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.४४९१.९५
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०४.११९०.६५
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.०९९०.६६
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१८९०.७४
नांदेड१०५.५० ९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०५.३४९१.८५
पालघर१०३.९२९०.४३
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.८२९०.३५
रायगड१०३.७५९०.२७
रत्नागिरी१०३.७५९२.०३
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०४.८९९१.३९
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.१५९०.९१
ठाणे१०३.६८९०.२०
वर्धा१०४.१७९०.२०
वाशिम१०४.९०९०.७३
यवतमाळ१०५.२८९१.४३

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर पहिले असतील. तर पेट्रोल व डिझेलचे दर दररोज बदल असतात. कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अवलंबून असते. तर सरकारी तेल कंपन्या पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर करून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

होंडाची आणखी एक पॉवरफुल ॲडव्हेंचर बाईक लाँच :

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) आता भारतात होंडा एनएक्स २०० (Honda NX200) लाँच केली आहे. होंडा एनएक्स २०० ला एक उंच विंडस्क्रीन आणि सोनेरी कलरचा फोर्क असलेला मोठा फ्रंट एंड मिळतो. मस्क्यूलर फ्यूल टॅंक बाईकला खूप अट्रॅक्टिक लुक देतो आहे. त्याचप्रमाणे व्हिज्युअल हायलाइट्स स्प्लिट सीट्स, knuckle गार्ड्स, फ्लोटिंग टेल सेक्शन, स्प्लिट पिलियन ग्रॅब रेल, इंजिन संप गार्ड आणि स्टबी अपस्वेप्ट एक्झॉस्ट मफलर आदी अनेक गोष्टी तुम्हाला तुम्हाला होंडा एनएक्स २०० मध्ये दिसतील.

Story img Loader