गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये देशभरात ९८ वाघांचा मृत्यू व १७ वाघांच्या शरीराचे अवयव सापडले होते. २०१८ मध्ये अवघ्या ५६ दिवसात २१ वाघांचा मृत्यू व ३ वाघांच्या शरीराचे अवयव मिळाले आहेत. ही स्थिती बघता व्याघ्र संरक्षणापेक्षा वाघ मृत्यू दर वाढतो आहे असेच दिसून येत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वाघाचा कुठेही मृत्यू झाला तरी व्याघ्र झुंज हे एकमेव कारण वनाधिकारीपुढे करते. त्यामुळे झुंज वाघांमध्ये होत आहे की शिकारी व वाघांमध्ये हा प्रश्नही चर्चेचा आहे. दुसरीकडे चिमूरमध्ये ‘येडा अण्णा’ वाघाच्या वन खात्याच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला हे उघड सत्य असतानाही वन खाते यापासून पळवाट का शोधत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा