Petrol Diesel Rate In Marathi : आज २४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक कार्सना पसंती देत असले तरीही आजही अनेक जण पेट्रोल व डिझेलच्या गाड्या चालवण्यावर जास्त भर देतात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाचा भाव (Petrol Diesel Rate) काय आहे? पेट्रोल-डिझेलचा भाव कमी झाला की वाढला हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Rate)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३०९१.३५
अकोला१०४.११९१.०२
अमरावती१०५.११९१.३२
औरंगाबाद१०५.१८९१.०५
भंडारा१०४.९९९१.६७
बीड१०५.५०९१.७६
बुलढाणा१०५.५०९१.३६
चंद्रपूर१०४.९२९१.०२
धुळे१०४.५७९०.९३
गडचिरोली१०५.४९९१.४४
गोंदिया१०५.५०९१.९५
हिंगोली१०५.४१९२.०३
जळगाव१०५.५०९१.८२
जालना१०५.५०९१.७३
कोल्हापूर१०५.४२९०.६०
लातूर१०५.२६९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.५८९०.५८
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०५.२०९१.४८
नाशिक१०४.१०९१.२६
उस्मानाबाद१०५.०६९१.८९
पालघर१०४.०३९१.२१
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.६४९०.६७
रायगड१०४.१२९०.२३
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४६९१.२१
सातारा१०५.३२९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७६९१.२८
ठाणे१०३.८०९०.८६
वर्धा१०४.५०९०.९४
वाशिम१०४.८०९१.४८
यवतमाळ१०५.३७९१.५२

व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Rate) राज्यानुसार बदलतात.त्यामुळे तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाला आहे. त्यामुळे इंधनाचे आजचे दर पाहता काही शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव किंचित कमी झाल्याचे दिसून आले आहे.

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Rate) चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

भारतात BYD Sealion 7 झाली लाँच…

चीनची कंपनी बीवायडीने (BYD) भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार BYD Sealion 7 लाँच केली आहे. बीवायडी सीलियन ७ प्रीमियम आणि परफॉर्मन्स या दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. दोन्ही गाड्यांना ८२.५६ किलोवॅट प्रति तास कॅपेसिटीची बॅटरी दिली आहे. तसेच इतर कंपन्यांच्या इव्हीप्रमाणे बीवायडी सीलियन ७ मध्ये १५.६ इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, नापा लेदर सीट्स, १२८ कलर अँबियंट लाइट्सचे पर्याय, इलेक्ट्रिक सनशेडसह पॅनोरॅमिक सनरूफ, हेड्स-अप ड्रायव्हर डिस्प्ले,  वे पॉवर्ड फ्रंट पॅसेंजर सीट तर ड्रायव्हर सीट ला ४ वे lumbar फंक्शन आदी फीचर्स देण्यात आले आहेत.