Today’s Petrol Diesel Price : आज २४ जानेवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसे की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात आणि त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवतात. तर आज तुमच्या शहरांत काय आहे पेट्रोल आणि डिझेलचा भाव (Petrol Diesel Price Today) खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा महाराष्ट्रातील आजचा दर (Petrol Diesel Price TodayIn Maharashtra)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०५.५०९०.८७
अकोला१०४.४१९०.६८
अमरावती१०४.७८९१.३२
औरंगाबाद१०४.८६९१.३७
भंडारा१०४.५७९१.१२
बीड१०४.८२९१.३४
बुलढाणा१०४.४२९०.९७
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.७७९१.२९
गडचिरोली१०४.९० ९१.४४
गोंदिया१०५.५५९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०४.४१९०.९४
जालना१०४.४१९२.०३
कोल्हापूर१०४.४९९१.०४
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.००९०.५७
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७४९१.२५
उस्मानाबाद१०५.२१९१.७२
पालघर१०४.५२९१.०१
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०३.८२९०.३५
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.४५९१.९६
सांगली१०४.४६९१.०१
सातारा१०४.८८९१.४१
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.३७९०.९१
ठाणे१०३.७५९०.२६
वर्धा१०४.९१९१.२४
वाशिम१०४.९०९१.४३
यवतमाळ१०५.५०९२.०३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) वाढ किंवा करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात आणि त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवल्या जातात. महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे आज पाहायला मिळत आहे.

16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Greenhouse gas emissions from country decreased 7 93 percent in 2020
हरित वायू उत्सर्जनात मोठा दिलासा, जाणून घ्या, हरित वायू उत्सर्जनाची स्थिती
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Daily petrol diesel price on 14 January 2025 in marathi
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर! तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची काय असेल किंमत?
crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर

मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतं आहेत. पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात.

भारतात लाँच झाली इलेक्ट्रिक स्कूटर!

इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी कोमाकीने एसई सीरिज (Komaki SE series) अंतर्गत तीन स्कूटर लाँच केल्या आहेत. या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स एसई प्रो (SE Pro), एसई अल्ट्रा (SE Ultra) आणि एसई मॅक्स (SE Max) अशा आहेत, ज्यांची किंमत ६७,९९९ रुपये ७६,९९९ रुपये आणि १,१०,००० रुपये (सर्व एक्स-शोरूम) आहेत. कोमाकी एसई प्रो मॉडेल २.७५ NAGR बॅटरीसह ११० ते १२० किमीची रेंज आणि कोमाकी एसई अल्ट्रा मॉडेल २.७ kw LiPo4 बॅटरीसह एम्बेड केलेले आहे, जे १३० ते १४० किमी रेंज देते, त्यानंतर ४.२ केडब्ल्यू LiPo4 सह कोमाकी एसई मॅक्स २०० प्लस किमीची रेंज प्रदान करते.

Story img Loader