28 February 2025 Latest Petrol Diesel Price : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यानुसार बदलतात. त्यामुळे आज २९ नोव्हेंबर २०२५ चे दर पाहता पेट्रोल व डिझेलचे दर किंचित कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर तुमच्या शहरांतील आज पेट्रोल व डिझेलची किंमत (Petrol Diesel Rate) काय आहे चला जाणून घेऊया.

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Rate)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.९३९०.४८
अकोला१०४.७१९१.२५
अमरावती१०५.१६९१.६९
औरंगाबाद१०५.५०९२.०३
भंडारा१०४.९९९१.५२
बीड१०४.८२९१.३३
बुलढाणा१०५.२४९१.७६
चंद्रपूर१०४.४६ ९१.०२
धुळे१०४.०२९०.५६
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४१९१.९२
जळगाव१०५.१०९१.५९
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.२३९०.७८
लातूर१०५.४२९१.९२
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०४९०.६०
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.५४९१.०६
उस्मानाबाद१०५.३४९१.८५
पालघर१०४.०३९०.४३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.१०९०.६३
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.४५९१.९६
सांगली१०४.२६९०.८१
सातारा१०४.८९९१.३९
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५७९१.१०
ठाणे१०३.६८९०.२०
वर्धा१०४.१७९०.७३
वाशिम१०४.९५९१.४८
यवतमाळ१०५.२८९१.७९

पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन (Petrol Diesel Rate) महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. म्हणून दररोज सकाळी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि डिझेलचे दर नवीन नागरिकांपर्यंत पोहचवतात. जर तुम्हाला तुमच्या शहरांतील इंधनाची किंमत जाणून घ्यायची असेल तर ती तुम्ही एका एसएमएसद्वारे सुद्धा जाणून घेऊ शकता.

घरबसल्या चेक करा आजचे नवीन दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Rate) चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

CNG कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज!

रेनॉल्ट कंपनी त्यांच्या क्विड (Kwid), ट्रायबर (Triber) व किगर (Kiger) या तीन गाड्यांवर सीएनजी किट देणार आहे. हे सीएनजी रेट्रो किट्स सुरुवातीला भारतातील हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात व महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये आणि टप्प्याटप्प्याने इतर राज्यांमध्येसुद्धा उपलब्ध करून दिले जातील आणि किट्स तीन वर्षांच्या वॉरंटीसह येतील. ग्राहक त्यांच्या रेनॉल्ट कारमध्ये सीएनजी किट बसवून, सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारच्या इंधनावर कार चालवू शकतील.सीएनजी किटची किंमत ७५ हजार रुपयांपासून सुरू होते. रेनॉल्ट क्विडसाठी सीएनजी रेट्रो किटची किंमत ७५ हजार रुपये, तर ट्रायबर व किगरच्या किटची किंमत ७९ हजार ५०० रुपये आहे.

Story img Loader