Petrol Diesel Price Today In Maharashtra : आज २८ जानेवारी २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर करतात. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल व डिझेलच्या किंमती ठरवतात (Petrol Diesel Rate Today) आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवतात. तर आज महारष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढलेल्या दिसत आहेत.

पेट्रोल-डिझेलचा महाराष्ट्रातील आजचा दर (Petrol Diesel Rate Today)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२७९१.४०
अकोला१०४.२२९०.६८
अमरावती१०४.८८९१.३७
औरंगाबाद१०५.००९२.०३
भंडारा१०४.७३९१.६१
बीड१०४.५५९१.३३
बुलढाणा१०४.८०९१.९०
चंद्रपूर१०४.५०९०.६७
धुळे१०४.६२९१.१०
गडचिरोली१०४.९० ९१.५७
गोंदिया१०५.२१९१.९५
हिंगोली१०५.४९९२.०३
जळगाव१०५.५०९१.२३
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.९०९०.६६
लातूर१०५.४७९१.८३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.६५
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७५९१.०७
उस्मानाबाद१०५.२१९१.८५
पालघर१०४.०७९०.७३
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.२९९०.८८
रायगड१०४.१८९०.६२
रत्नागिरी१०४.१८९१.९६
सांगली१०४.२३९०.७९
सातारा१०४.८७९१.२५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.६७९१.२३
ठाणे१०३.७०९०.२०
वर्धा१०४.१७९१.४४
वाशिम१०४.७४९१.४३
यवतमाळ१०५.५०९२.०

मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Rate Today) कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, रायगड, सातारा या शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतीत तर वर्ष, वाशीम, सोलापूर, सिंधुदुर्ग या शहरांमध्ये डिझेलच्या किंमतीत दरवाढ झालेली दिसते आहे.

तुमच्या मोबाईलवर पाहा एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today)

देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

कारला अंडरबॉडी कोटिंग लावण्याचे काय आहेत फायदे?

१. बाह्य नुकसानांपासून संरक्षण :

अंडरबॉडी कोटिंगचा प्राथमिक फायदा म्हणजे वाहनाचे गंज आणि इतर पर्यावरणीय हानीपासून संरक्षण करणे. रोड सॉल्ट (Road salt) आणि ओलावा ही गाडीला गंज लागण्याची प्रमुख कारणे आहेत. अंडरबॉडी कोटिंग यांपासून गाडीचे संरक्षण करते.

२. आवाज कमी करणे :

अंडरबॉडी कोटिंगचे आपले वाहन जास्त काळ साथ देईल असे अनेक फायदे आहेत. वाहनाचा रस्त्यावरून जातानाचा आवाज आणि कंपन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कारमालकासह गाडीतील इतर प्रवासी शांतपणे अधिक आरामदायी प्रवास करू शकतात. अंडरबॉडी कोटिंग ध्वनी डॅम्पनर म्हणून कार्य करते आणि वाहनाचा बाहेरील आवाज शोषून घेते.

Story img Loader