वाई : सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवार (दि १९ एप्रिल) रोजी १६ उमेदवारी अर्ज तर एकूण ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैशाली शशिकांत शिंदे, ( ल्हासुर्णे ता. कोरेगाव) नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, सिमा सुनिल पोतदार, ( पुसेसावळी ता. खटाव) अपक्ष, प्रतिभा सुनिल शेलार, ( सोमवार पेठ, सातारा) अपक्ष, विठ्ठल सखाराम कदम, (जोर पो. वयगाव ता. वाई) अपक्ष, शशिकांत जयवंतराव शिंदे, ( ल्हासुर्णे ता. कोरेगाव) नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, प्रशांत रघुनाथ क बहु वडगाव (उंब्रज ता. कराड) वंचित जाघाडी पक्ष, विश्वजित अशोक पाटील, ( उंडाळे ता. कराड) अपक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले,( जलमंदिर पॅलेस, सातारा)

आणखी वाचा-सांगली : अखेरच्या दिवशी १९ जणांची उमेदवारी दाखल

भारतीय जनता पार्टी पक्ष, मारुती धोंडीराम जानकर, ( केसकर कॉलनी, शिवनगर दरे खुर्द सातारा शहर) अपक्ष, आनंदा रमेश थोरवडे, ( प्रभात टॉकीज परिसर बुधवार पेठ, कराड ) बहुजन समाज पार्टी पक्षाकडून दोन उमेदवारी अर्ज, अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले ( गुरुवार पेठ, सातारा) अपक्ष, सचिन सुभाष महाजन, ( बुध ता. खटाव) अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल, ( गोवे ता.जि. सातारा) अपक्ष, गणेश शिवाजी घाडगे, ( शिबेवाडी (कुंभारगाव ता. पाटण) जि. अपक्ष, तुषार विजय मोतलिंग ( कळंबे ता. वाई) बहुजन मुक्ती पार्टी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आजपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघातून ३३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.