Ganpati Visarjan Update: रायगडच्या कर्जत तालुक्यातील चांदई येथे उल्हास नदीत गणेश विसर्जनासाठी उतरलेले चार जण बुडाले होते. यापैकी रोहन रंजन याला वाचवण्यात यश आलं आहे. तर, बचाव पथकाने उरलेल्या तिघांपैकी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र, अद्याप एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. दरम्यान, बचाव पथक उल्हास नदीच्या खोल पात्रात आणि वेगवान प्रवाहात सर्व अत्याधुनिक यंत्रणा वापरून शोध मोहीम राबवत आहेत.

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या युट्युब चॅनेलला भेट द्या…

Story img Loader