सातारा:  वाई मांढरदेव रस्त्यावरील पांडवगडावर (ता वाई) गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला केला.यामध्ये  सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाले.यातील दोन जण घटनास्थळावर बेशुद्ध झाले.सर्वांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे. घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर वरून गिर्यारोहक पांडवगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आज सकाळी गेले होते.

गिर्यारोहकांनी लावलेल्या अत्तराच्या (परफ्यूमच्या) वासाने मधमाशांच्या पोळे विचलित झाले आणि यातूनच मधमाशांनी  गिर्यारोहकांवर हल्ला चढवला यामध्ये सहा गिर्यारोहक गंभीर  जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन जण बेशुद्ध झालेले आहेत. ही माहिती मिळताच वाई येथील गिर्यारोहक प्रशांत डोंगरे, शिवसह्याद्री बचाव पथक आणि सहकाऱ्यांनी पांडवगडावर धाव घेतली. प्रशासनाला याची माहिती कळविण्यात आली  आहे. सर्वांना पुढील उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येत आहे.

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
Chhagan Bhujbal : “…तर वेगळा पक्ष उभा राहील”, पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Crime News
Crime News : “तुझी बायको सुंदर आहे, वीज बिल कमी करायचं असेल तर तिला एकटीला…” ; अभियंत्याची शेतकऱ्याला ‘ऑफर’
Asha Bhosle Said This Thing About Eknath Shinde
Asha Bhosle : आशा भोसलेंनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, “बाळासाहेब ठाकरेंनी एकट्याने शिवसेना घडवली तशी…”
firing incident Gurudwara area ​​Nanded morning gate
नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले, एकाचा मृत्यू, गुरुद्वारा गेट क्र.६ भागातील घटना
CM Devendra Fadnavis Reaction on Ranveer Allahbadia Comment
रणवीर अलाहाबादियाच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “खूपच वाईट पद्धतीने…”
monkey disrupts sri lanka power wupply
Blackout in Sri Lanka: एका माकडामुळे आख्ख्या देशातला वीजपुरवठा खंडित; रविवारी श्रीलंकेत तीन तास ‘ब्लॅकआऊट’, सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Story img Loader