Petrol And Diesel Price Today in Maharashtra: आज रविवार ७ जुलै २०२४ रोजी सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलच्या किंमती जाहीर झाल्या आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक जण बाहेर फिरायला जातील. तर दुचाकी किंवा चारचाकी घेऊन बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल व डिझेलचा भाव काय हे एकदा खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८८९१.३९
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१०९१.६०
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.८८९१.४१
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०४.६१९१.१३
गडचिरोली१०५.१६९१.६९
गोंदिया१०५.५९९२.०९
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.१४९१.६६
जालना१०५.७५९२.२१
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१७९१.६७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.६१९२.८६
पुणे१०३.८८९०.४१
रायगड१०३.७८९०.२९
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४८९१.०२
सातारा१०५.०३९१.५५
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.९५९१.४८

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे भंडारा, बीड, नांदेड, उस्मानाबाद, रायगड आदी शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. तर हिंगोली, नागपूर, नांदेड, पालघर, पुणे, सोलापूरमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण – येथे पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, उस्मानाबाद या शहरांमध्ये डिझेलच्या किंमतीत दरवाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर अकोला , हिंगोली, जळगाव, परभणी, रत्नागिरी या शहरांमध्ये डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

3rd October 2024 Petrol Diesel Price
Petrol & Diesel Price : महिन्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
nashik municipal corporation marathi news
नाशिक: खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी मनपाचा ३४ कोटींचा बार
Petrol Diesel Price 24th September
Petrol & Diesel Rates: महाराष्ट्रात फक्त ‘या’ तीन शहरांत वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
Petrol Diesel Rate Today in Marathi
Petrol Diesel Rates : कुठे स्वस्त तर कुठे महाग; तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव जाणून घ्या
Petrol Diesel Rate Today in Marathi
Petrol and Diesel Price: आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले; जाणून घ्या…
Today’s Petrol Diesel Price in Marathi 15th september
Maharashtra Petrol Diesel Rates : पुण्यासह ‘या’ तीन शहरांत कमी झाले पेट्रोल-डिझेलचे भाव; एका लीटरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे…
Today’s Petrol Diesel Price in Marathi
Petrol Diesel Price Today : पुण्यात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचा भाव

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात ; ज्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडीने दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. तर यासाठी इंधनाचे दर तपासणे ही पहिली जवाबदारी ठरते.

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…