अकोला : छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या सरासरी मृत्यूंचा दाखला देत मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. हा प्रकार अहोरात्र झटणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in