मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर खोपोलीजवळ आज सकाळी एक भीषण अपघात झाला. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी आहेत. जखमींवर नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने एक्सप्रेस मार्गावर काम करणाऱ्या 6 कामगारांना उडवलं. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व कामगार रस्त्यावर व शेजारी पांढरे पट्टे रंगवण्याचं काम करत होते, अशी माहिती आहे. त्यानंतर हा टेम्पो दुसऱ्या एका टेम्पोलाही धडकला.