मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचे २ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मनमाडपासून २ किमी अंतरावर हा अपघात झाला. गाडी पुणे येथून दानापूरकडे जात असताना मनमाडजवळ गाडी रुळावरून खाली घसरली आणि अपघात झाला. गाडीचा वेग कमी होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Sleeper Vande Bharat Express test run successful on Western Railway
पश्चिम रेल्वेवर शयनयान वंदे भारतची चाचणी यशस्वी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
Versova-Bhyander Coastal Road Project, contracts ,
वर्सोवा-भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गौडबंगाल, महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात

हेही वाचा : VIDEO: मध्य प्रदेशमध्ये उधमपूर-दुर्ग एक्स्प्रेसला आग, प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

“२ महिन्यातील अपघाताची चौथी घटना”

दरम्यान, मागील १५ दिवसांमध्ये ही रेल्वे अपघाताची दुसरी आणि २ महिन्यातील अपघाताची ही चौथी घटना आहे.

Story img Loader