लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जत मार्गावरील नागज जवळील जांभूळवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे क्रूझर आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात होऊन पाच जण ठार, तर सहा जण जखमी झाले. बुधवारी रात्री आठ वाजणेच्या सुमारास अपघात घडला असून जखमींना मिरेजीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी

आणखी वाचा-उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन

अपघातग्रस्त कर्नाटकमधून सावर्डे (ता. तासगाव) येथे लग्नासाठी निघाले होते. लग्नाला निघालेल्या क्रूझर गाडीने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली. या अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची माहिती असून ४ ते ५ जणांची प्रकृर्ती गंभीर आहे. पोलीस अपघातग्रस्तांची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. क्रूझर मध्ये एकूण १४ ते १५ जण असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Story img Loader