शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची मागील २५ वर्षे युती आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात आणि देशात एकत्रच वावरले आहेत. काही मुद्द्यांवर आपसात मतभेद झाले आहे. मात्र दोन्ही पक्ष हिंदुत्त्ववादी पक्ष आहेत त्यामुळे आमचा मूळ विचार सारखाच आहे. म्हणूनच इतके वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिलो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र युतीची ही घोषणा झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवरून शिवसेनेला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ट्विटरवर #ShivSena, Uddhav Thackeray आणि minister devendra fadnavis हे तीन विषय टॉप ट्रेण्डींग आहेत. पाहुयात या युतीच्या घोषणेनंतर व्हायरल झालेले काही ट्विटस आणि कमेन्ट्स
बिचाऱ्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया
युती होणार कळल्यावर बिचारे शिवसैनिक
#युतीरिटर्न्स pic.twitter.com/lg0iwf0AeI— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 18, 2019
उद्याची सामनाची हेडलाइन वाचताना
उद्या #सामनाची हेडलाईन वाचताना #लाचारसैनिक …#युतीरिटर्न्स #शिवसेनेचायुटर्न pic.twitter.com/m2HnGAWM5D
— Manoj Sawant (@ManojSa02173345) February 18, 2019
कशी केलीस माझी दैना मला तुझ्याबिगर करमेना
What a daring statement made by Uddhav Thackeray attacking PM Modi & BJP , “चौकीदार चोर आहे”
So proud of u Uddhavji !
Marathi manoos truly impressed !Btw, have u announced Ur alliance with BJP?
‘कशी केलीस माझी दैना
मला तुझ्याबिगर करमेना’ ??? #ShivSena, is it true?— Kirti Deolekar (@kirti_sd) February 18, 2019
काहीतरी डेरिंग करायचं होतं
मतदार- युती करायची होती तर मोदींना शिव्या का घातल्या?
शिवसेना #युतीरिटर्न्स pic.twitter.com/ZcOU05ZUFo— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 18, 2019
राऊतांना शोधताना
#युतीच्या_घोषणेनंतर….#संजय_राऊत साहेबांना शोधतांना कट्टर शिवसैनिक#LacharSena #शिवसेनेचायुटर्न #युतीरिटर्न्स pic.twitter.com/rhagbhxfvn
— सुजित आंधळे (@AndhaleSujit) February 18, 2019
टिकून राहण्यासाठी
So after all the ‘roaring’ of #ShivSena against BJP, they decide to continue with BJP for LS polls. Survival is the biggest motivator.
— Pooja Prasanna (@PoojaPrasanna4) February 18, 2019
थांबा मी सगळं ठिक करतो
Everything is not going well between #ShivSena n BJP
Amit Shah : pic.twitter.com/KfrsiUj9QC— Anshuman Mishra (@Anshuma44474067) February 18, 2019
हे असं आहे शिवसेनेचं
Life Cycle of #ShivSena
Alliance, Allegations & Breakup only to have Alliance again— Sarcasm™ (@SarcasticRofl) February 18, 2019
गोलमाल रिटर्नस
From the day one Shivsena Chief Uddhav Thackeray threatening BJP that Shiv Sena will withdraw their support from the State Govt but 4.5 years have passed no one resigned yet. #GolMaalReturns pic.twitter.com/5fz736zyyi
— Vidya (@Vidyaraj51) February 18, 2019
थोर म्हणाले होते चोर नाही
आता आणखी एक वाक्य ऐकायला तयार राहा. शिवसेना पक्षप्रमुख ‘चौकीदार चोर है’ असे म्हटलेच नव्हते तर ते ‘चौकीदार थोर है’ असं म्हणाले होते- माझा विशेष मधे @abhaydesh66 at his best.
— prashant kadam (@_prashantkadam) February 18, 2019
तो ऐतिहासिक क्षण
बघा बाळासाहेबांची शिवसेना #लाचारसेना झाल्याचा ऐतिहासिक क्षण..!#शिवसेनेचायुटर्न pic.twitter.com/WlO3PdtWqA
— पुणेरी नजर..! (@OfficeOfPunekar) February 18, 2019
परत ऐकू
भाजप:- आम्ही जे सांगतोय ते नीट ऐका कारण तुमच्या कडे दुसरा पर्याय राहिलेला नाही
शिवसेना:- आदि पासून आयकत आलोय पुन्हा आयकू #humdubetohtumhebhiledubenge #LacharSena pic.twitter.com/WfYC76FiUf— farhazpathan (@farhazpathan) February 18, 2019
लाचारी
उत्तर भारतीयों के सम्मान में शिवसेना मैदान
कुठं गेला मराठी बाणा आणि कणा, नुसती मतांची लाचारी#LacharSena— रोहित सुधाकर पावसकर (@pqXRBnfLPuuPIwN) February 18, 2019
शिवसैनिक नाही
युती झाल्यानंतर भक्तांसमोर जाताना बिचाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यां ची अवस्था……
टीप: मुद्दाम “शिवसैनिक” म्हणून उल्लेख केला नाही….. कारण शिवसैनिक होते ते आदरणीय बाळासाहेबांचे pic.twitter.com/flBPovTEpB
— #MarathaKrantiMorcha (@MarathaKrantiM5) February 18, 2019
त्याच चालीत वाचा
जुन्या शिवसेनेच्या त्या शिवसेना गीताच्या चालीत वाचा..!
आनंद घ्या..
इतरांनाही आनंद द्या..!#युतीरिटर्न्स pic.twitter.com/T4SG3O2x0k— पुणेरी नजर..! (@OfficeOfPunekar) February 18, 2019
सोडली शिवसेना
साहेब तुमची #शिवसेना सोडत आहे, माफी असावी….
– एक शिवसैनिक(आज मित्राने अखेर शिवसेना सोडली )#शिवसेनेचायुटर्न #युतीरिटर्न्स
— नाशिककर(@praveengavit10) February 18, 2019
कोण आला रे कोण आला
कोण आला रे कोण आला, चिवसेनेचा वाघ आला #युतीरिटर्न्स #शिवसेनेचायुटर्न pic.twitter.com/r10YYAA1XZ
— Kir@n R Jadha¥ (@KiranRJadhav) February 18, 2019
संपादकीयमध्ये काय येणार
आता ‘सामना’च्या संपादकीय मध्ये काय येणार याच्या प्रतीक्षेत भाजप #युतीरिटर्न्स pic.twitter.com/sx5yP5VKV6
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 18, 2019
काय बोलणार
तूंना तूंना
.
.
ता ता तूंना।
#शिवसेनेचायुटर्न #युतीरिटर्न्स pic.twitter.com/4jwasOXBhL— अनुराग गडेकर (@AnuragGadekar) February 18, 2019
टायगर अभी
टायगर अभी म्याव,म्याव करता फिरता है!!
#लाचारसेना #युतीरिटर्न्स pic.twitter.com/RKiofvcifJ— *समाधान… (@Samadha85668400) February 18, 2019
नो कमेन्ट्स
आम्हाला धोत्रात घ्या. #युतीरिटर्न्स #ShivSena #BJP pic.twitter.com/Uh34vRQG3m
— पाटील (@Patil_g_) February 18, 2019
गाजर
युतीचं गाजर घ्या उद्धवा गाजर..#लाचारसेना #युतीरिटर्न्स pic.twitter.com/kBAbudDe06
— *समाधान… (@Samadha85668400) February 18, 2019
दरम्यान या युतीबद्दल बोलताना सामान्य माणसांचं, तळागाळातल्या लोकांचं, शेतकरी बांधवांचं हित राखण्यासाठी आम्ही घेतला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत लवकरात लवकर झालंच पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती जी आम्ही मान्य केली आहे असंही भाजपाने सांगितलं.