सांगली : पाण्यापासून वंचित १९ गावांसाठी टेंभू योजनेच्या विस्तारीत योजनेसाठी प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणारे स्व. आरआर आबांचे चिरंजीव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांची पहिल्याच दिवशी प्रकृर्ती खालावली. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना १०२ फॅरनहेट ताप असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमदार सुमनताई पाटील व पुत्र रोहित पाटील यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दुपारनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केरली असता ताप असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा… सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी कास पठार हाऊसफुल्ल

हेही वाचा… अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी; राज्यात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद

कालपासूनच रोहितची प्रकृर्ती ठीक नव्हती. सकाळी डॉक्टरांच्याकडून उपचारही करुन घेतले. तथापि, विश्रांती न घेता उपोषण आंदोलनात आई आमदार श्रीमती पाटील यांच्यासोबत सहभागी झाले आहेत.