Ajit Pawar Says I am not Sadhu Sant : उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड दौऱ्यावर आहेत. बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड चर्चेत आले आहे. अशात देशमुख यांच्या हत्येमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील नेतेही करत आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा हा बीड दौरा महत्त्वाचा असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा