भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, तुम्ही परत आमच्यासोबत या असं म्हटलं आहे. विखे पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्द पाळणारे नेते आहेत, असं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ही साद घातली आहे.
अजित पवार तुम्ही पुन्हा आमच्यासोबत या – राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन!
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; अजित पवारांची स्तुती देखील केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 13-06-2022 at 14:46 IST
TOPICSअजित पवारAjit Pawarभारतीय जनता पार्टीBJPराधाकृष्ण विखे पाटीलRadhakrishna Vikhe Patilराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar come with us again radhakrishna patils appeal msr