भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, तुम्ही परत आमच्यासोबत या असं म्हटलं आहे. विखे पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्द पाळणारे नेते आहेत, असं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ही साद घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अजित पवार स्पष्टवक्ते आहे, दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्यांना माझा एवढाच सल्ला आहे की तुम्ही परत आमच्यासोबत या.” असं भाजपा राधाकृष्ण विखे पाटील वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले आहेत.

“अजित पवार स्पष्टवक्ते आहे, दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्यांना माझा एवढाच सल्ला आहे की तुम्ही परत आमच्यासोबत या.” असं भाजपा राधाकृष्ण विखे पाटील वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले आहेत.