अजित पवारांना पाठविलेल्या प्रश्नावलीला समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. लाचलुचपत विभागाची एक कार्यपद्धती आहे त्यात अजित पवारांनाही चौकशीसाठी हजर व्हावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महाबळेश्वर येथे पत्रकारांना सांगितले.
राज्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणातील दोषींना सोडणार नाही. लाचलुचपत विभाग सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असून त्या अंतर्गत अजित पवार यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2015 रोजी प्रकाशित
‘अजित पवारांना हजर व्हावे लागेल’
अजित पवारांना पाठविलेल्या प्रश्नावलीला समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल.

First published on: 07-06-2015 at 05:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar irrigation scam