अमरावती : येथील राजापेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात जन्मलेले बाळ मरण पावल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यूपत्र देखील नातलगांच्या हाती सोपवण्यात आले. मृत जाहीर झालेल्या बाळाला स्मशानभूमीत नेण्यात आले व दफनविधीची तयारी सुरू असतानाच अचानकपणे मृत बाळाच्या शरीरात हालचाल जाणवली. नातेवाईकांनी बाळ जिवंत असल्याचा दावा करून त्याला अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल केले, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी बाळ मृतच असल्याचा निर्वाळा दिला. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा