कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी संशयीत आरोपी अमित देगवेकर याला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा आदेश दिला. जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी तो सध्या कर्नाटकच्या विशेष तपास पथकाच्या कोठडीत आहे.

Story img Loader