सोलापूर : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सूनेत्रा पवार यांना उभे करायला नको होते. त्यात चूक झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘ रामकृष्ण हरी ‘ एवढेच शब्द वापरले. तर दुसरीकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र अजित पवार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून खोचक टीका केली. कुणीतरी म्हणालं असं व्हायला नको होतं..पक्ष आणि चिन्ह चोरताना हे मन कुठं गेलं होतं ? अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी अजित पवार यांना फटकारे लगावले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा