सांगली जिल्ह्यात किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेलसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात जोरदार भाषण करत अमोल कोल्हेंनी समाजात जातीभेदाविषयी निर्माण झालेली तेढ याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या इतिहासातील पराक्रम आणि विचारांचे दाखले देखील त्यांनी या भाषणातून दिले. अमोल कोल्हेंच्या भाषणाचा व्हिडीओ पाहा.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader