दोन वर्षानंतर यंदा गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. शनिवारी सकाळपर्यंत मुंबईतील चौपाट्यांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने दाखल होत होते. विसर्जनानंतर या भागात घाणीचे साम्राज्य हे दरवर्षीचे चित्र असते. पण यंदा राजकीय नेत्यांबरोबर सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेला सुरवात केली होती. अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला यांनी जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली. ‘ना कचरा करुंगी, ना करने दुंगी’ म्हणत अमृता फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा