राहाता : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांनी आज सोमवारी दीपावलीच्या मुहूर्तावर साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी यांनी १ कोटी ५१ लाख रुपये देणगी साईचरणी अर्पण केली. हा देणगीचा धनादेश संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला.

उद्योगपती अंबानींचे सर्व कुटुंब हे साईभक्त असून नेहमी साई दर्शनाला येत असतात. यापूर्वीही नीता अंबानी यांनी शिर्डीला भेट देऊन साई संस्थानला वेगवेगळय़ा स्वरूपात देणगी दिली आहे. आता अनंत अंबानी यांनी आज सोमवारी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत उपस्थित होत्या. उद्योगपती अनंत अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

Nagpur jay vidarbh party marathi news
देवेंद्र फडणवीसांच्या पुतळ्याला काळे फासले…. बावनकुळेंच्या वाहनावर जोडा…..
“…तर दगडालाही शेंदूर फासून लढण्याची तयार ठेवा,” खासदार अरविंद सावंत यांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “मातोश्रीचे आदेश…”
Sharad Pawar consoled Prashant Patils family visited Urans house
शरद पवारांकडून प्रशांत पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन, उरणच्या घरी दिली भेट
Pandit Hridaynath Mangeshkar, Shivacharitra Ek Soneri Paan, Shivacharitra Ek Soneri Paan Song on launch, Pandit Hridaynath Mangeshkar Launches Shivacharitra Ek Soneri Paan, 350th Shivrajyabhishek Day,
दीदीची उणीव सतत भासते – हृदयनाथ मंगेशकर, ‘शिवचरित्र-एक सोनेरी पान’ या गीताचे मंगेशकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण
Santaji Ghorpade, memorial
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात; ऑगस्टमध्ये लोकार्पण, हसन मुश्रीफ यांची माहिती
Hemant Savara, Palghar,
ओळख नवीन खासदारांची : डॉ. हेमंत सावरा (पालघर – भाजप) ; वडिलांची पुण्याई
Hemant Savara, Palghar,
डॉ. हेमंत सावरा (पालघर – भाजप) : वडिलांची पुण्याई
Acknowledgment of work of Rajarambuwa Paradkar on the occasion of his centenary silver jubilee birthday
संगीत साधक पराडकर