धाराशिव : दुभती गाय चोरीला जावून पाच महिने झाले, तरी तीचा शोध लागत नसल्याने संतप्त पशुपालक शेतकऱ्यांने बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी १२६ कलमान्वये पशुपालक शेतकऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. माकणी (ता. लोहारा) येथील नागनाथ गणपती शिंदे शेती करतात. सरकारचे चुकीचे धोरण आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा