Anjali Damania on Bhagwan Shastri Maharaj : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे गोत्यात आले आहेत. याप्रकरणी एक आरोपी वगळता इतरांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीला जोर धरलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावेही दिले होते. आता त्या थेट भगवंत गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनाही पुरावे दाखवणार आहेत. कारण, डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली असून यामुळे अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा