तब्बल अठरा वर्षांच्या खडतर प्रवासानंतर आज (शुक्रवार) विधानसभेमध्ये जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर झाले. यातून महाराष्ट्र पुरोगामी असल्याची ओळख दृढ होईल आणि अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यात स्वतःला झोकून देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हीच खरी श्रद्धांजली ठरेल. या विधेयकाच्या प्रवासावर टाकलेली एक नजर..
(पुढील लिंक्सवर क्लिक करा)
* असे कायदे होती आणि अडगळीत पडती
* जादूटोणा विरोधी कायद्याचा मसुदा राजभवनावर
* ‘बाबा बंगाली’चा फुसका बार
* जादूटोणा विधेयकावरील गोंधळ
* जादूटोणाविरोधी विधेयक गरजेचेच – डॉ. शहापूरकर
* ‘जादूटोण्या’ला अखेर मुहूर्त
* जादूटोणा विरोधी कायदा कोणा धर्माविरोधात नाही
* जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणारच – मुख्यमंत्री
* जादूटोणाविरोधी कायद्याच्या समर्थनासाठी ‘विवेकवारी..’
* लक बाय चान्स
* डोळस आंधळेपण..
* बहुआयामी कार्य, समर्पित वृत्ती
* अध्यादेशाचा कायदा होणार का?
* कायद्यात काही ‘जादूटोणा’ नाही!
* ..तर जादूटोणा विरोधी वटहुकूमास सेनेचा विरोध
* …अखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर
* दाभोलकरांचा विचार संपणार नाही..
जादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास
महाराष्ट्र पुरोगामी असल्याची ओळख दृढ होईल आणि अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यात स्वतःला झोकून देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हीच खरी श्रद्धांजली ठरेल. या विधेयकाच्या प्रवासावर टाकलेली एक नजर..
First published on: 13-12-2013 at 04:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti superstition bill