वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये सातारा ते लोणंद प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. एवढच नाही तर या मुलीने आरडाओरडा केला म्हणून तिला आरोपीने रेल्वेतून बाहेर फेकल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. अखेर, या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. साताऱ्यातील लोणंद ते वाठार स्टेशनच्या दरम्यान आदर्की गावच्या हद्दीत रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in