धर्मवीर आनंद दिघेंच्या कोणत्या कृतीवर बाळासाहेब ठाकरेंचा आक्षेप होता?
गेल्या काही वर्षांत शिवसेना बदलत गेली आहे, असं सामान्य शिवसैनिक म्हणतो. २०२१ साली झालेल्या बंडानंतर शिवसेना दुभंगली. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एबीपीच्या माझा कट्टावर शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेवर मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शाखांना महत्त्व होतं, तर उद्धव ठाकरेंच्या काळात सेनाभवनाला महत्त्व आलं." बाळासाहेबांना आनंद दिघेंच्या लेटरहेडवर आक्षेप होता.