चिपळूण येथील आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे म्हणाले, या संमेलनामध्ये ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.  बाळासाहेबांच्या आवडत्या विषयांवर होणारा हा परिसंवाद आता त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात येणार आहे.    

Story img Loader