सावंतवाडी : सावंतवाडी न्यायालयाच्या आवारातून पळून गेलेला बांग्लादेशी शांतो सरकार या आरोपीला इन्सुली येथील तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले आहे. सावंतवाडी येथील न्यायालयातून बांग्लादेशी आरोपी पळून गेला आहे. शौचालयाला जातो असे सांगून त्याने पोलिसांना चकवा दिला. ही घटना आज शनिवारी सायंकाळी घडली.

आणखी वाचा-चिपळूणमधील बनावट नोटा प्रकरण रत्नागिरीपर्यंत पोहोचले; आणखी एक जण ताब्यात

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Bajrang Sonawane Allegation
Bajrang Sonawane : बजरंग सोनावणेंचा आरोप, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजित पवारांच्या ताफ्यातील कारमधून…”

आरोपीला शोधण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली. आपण शौचालयाला जातो असे सांगून तो न्यायालयाच्या आवरात गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सिंधुदुर्ग पोलीसांनी नाकाबंदी केली. त्यामुळे त्याला इन्सुली तपासणी नाक्यावर शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.

Story img Loader