बॉलिवूडमधील जोड्या कायमच चर्चेत असतात. रितेश जिनिलिया, रणबीर आलिया, सैफ करीना, या जोड्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असते. सैफ करीना हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय असते. आज ते दोन मुलांचे पालक आहेत. तैमूरबरोबरचे या दोघांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच या तिघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सैफ अली खान करीना आणि तैमूर दिसत आहेत. गाडीतून उतरत ते आपल्या घराकडे जाताना दिसत आहे. सैफने तैमूरला आपल्या खांद्यावर घेतले असून तैमूर मज्जा मस्ती करताना दिसत आहे. घराकडे जात असताना सैफने करीनाला किस केलं आहे. सैफ करीना कायमच आपले प्रेम व्यक्त करत असतात.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

तुझ्यात मजा नाही…” जेव्हा बॉलिवूड अभिनेत्याने समीरा रेड्डीवर केली होती अश्लील टीका

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एकाने लिहले आहे “दिखावा करण्यात बॉलिवुडवाले पुढे असतात,” तर दुसऱ्याने लिहले “अशा पद्धतीने कोणी मुलाला उचलत का?” या कुटुंबात चांगले बॉण्डिंग आहे असे काहींचे मत आहे.

टशन’ चित्रपटापासून सैफ करीनाच्या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली. प्रेमाचे रूपांतर खरे लग्नात झाले. १६ ऑक्टोबर २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलांचे ते आईवडील आहेत. करीना आणि सैफने २०१६ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला तैमूरला जन्म दिला तर मागच्या वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे जहांगीरला जन्म दिला.

Story img Loader