पालकांचे प्रबोधन करणारे ‘फुलपाखरू एक कीटक आहे’ हे बालनाटय़ येथील बॅ. नाथ पै सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी रात्रौ ९.३० वा. सादर केले जाणार आहे. या बालनाटय़ास राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कवयित्री उषा परब लिखीत या बालनाटय़ सादरीकरणास अटल प्रतिष्ठानच्या मुलांनी साथ दिली आहे.
हे बालनाटय़ यापूर्वी मुंबईत स्पर्धेतही सादर करण्यात आलेले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या संस्कारमय प्रगती साधण्यासाठी पालकांच्या प्रबोधनासाठी लेखिका उषा परब यांनी बालनाटय़ स्वरूपात नाटकाचे लेखन केले आहे.
‘फुलपाखरू एक कीटक आहे’ बालनाटय़ाचे आयोजन
पालकांचे प्रबोधन करणारे ‘फुलपाखरू एक कीटक आहे’ हे बालनाटय़ येथील बॅ. नाथ पै सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी रात्रौ ९.३० वा. सादर केले जाणार आहे. या बालनाटय़ास राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कवयित्री उषा परब लिखीत या बालनाटय़ सादरीकरणास अटल प्रतिष्ठानच्या मुलांनी साथ दिली आहे.
First published on: 08-02-2013 at 05:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Butterfly is one insects clildren drama aranged