Check Maharashtra Petrol-Diesel Rates: देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या… शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.५३९१.०६अकोला१०४.५८९१.१२अमरावती१०५.३९९१.९० औरंगाबाद१०५.१२९१.६२भंडारा१०५.०२९१.५५बीड१०४.२०९०.७३बुलढाणा१०४.३६९०.९१चंद्रपूर१०४.०४९०.६२धुळे१०४.४५९०.९८गडचिरोली१०५.१८९१.७१गोंदिया१०५.४४९१.९८हिंगोली१०५.८५९२.३४जळगाव१०५.७९९२.२५जालना१०५.८७९२.३६कोल्हापूर१०४.५०९१.०४लातूर१०५.३६९१.८६मुंबई शहर१०३.४४८९.९७नागपूर१०४.०७९०.६३नांदेड१०६.३४९२.८१नंदुरबार१०४.७५९१.२७नाशिक१०४.६९९१.२०उस्मानाबाद१०४.३४९०.८८पालघर१०४.०१९०.५१परभणी१०७.३९९३.७९पुणे१०४.०२९०.५५रायगड१०४.७८९१.२६रत्नागिरी१०५.६१९२.११सांगली१०४.७७९१.३१सातारा१०४.३०९०.८२सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१सोलापूर१०५.०४९१.५५ठाणे१०३.५८९०.१०वर्धा१०४.७०९१.२३वाशिम१०४.८७९१.५२यवतमाळ१०५.९५९२.४४ कोणत्या शहरांत वाढले पेट्रोलचे भाव ? अमरावती, भंडारा, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, पालघर, परभणी आदी शहरांत पेट्रोलच्या किंमतीत दरवाढ झाल्याची पाहायला मिळाली आहे. कोणत्या शहरांत पेट्रोलचे भाव झाले कमी? महाराष्ट्रातील बीड, नंदुरबार, उस्मानाबादमध्ये पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत. महाराष्ट्रातील या शहरांत डिझेल वाढले: हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, सांगली, वर्धा या शहरांत डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. कोणत्या शहरांत डिझेल कमी ? महाराष्ट्रातील या शहरांत धुळे, उस्मानाबाद, पुणे, सातारा आदी डिझेलची किंमत कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मोबाईलद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.