Check Fuel Rates In Maharashtra : आज १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात आणि त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवल्या जातात. महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Check Fuel Rates ) कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतं आहेत.पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. तर आज तुमच्या शहरांत काय सुरु आहे पेट्रोल-डिझेल भाव तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचे दर (Check Fuel Rates) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३७९०.८९
अकोला१०४.३२९०.८७
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०५.२७९१.७६
भंडारा१०४.८२९१.३५
बीड१०५.३८९२.१७
बुलढाणा१०५.३२९१.८४
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.३७९१.२७
गडचिरोली१०४.८४९१.२९
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.३४९१.८५
जळगाव१०४.६६९१.१७
जालना१०५.९४९२.४०
कोल्हापूर१०४.०३९०.६०
लातूर१०५.८४९२.३२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०६.५१९२.९७
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.४८९१.००
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०४.४६९०.९५
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.९८९०.५१
रायगड१०४.७२९१.२०
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०४.९६९०.५३
सातारा१०४.५४९१.०५
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.४०९०.९४
ठाणे१०३.६२९०.१४
वर्धा१०४.८२९१.३५
वाशिम१०४.६८९१.२२
यवतमाळ१०५.७९९२.२९

हेही वाचा…Car Insurance : कार इन्शुरन्सअचे तुम्हाला मिळणार नाहीत पैसे; ‘या’ चुका करत असाल तर आजच टाळा

एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर (Check Fuel Rates ) :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

सुझुकीची बेस्ट डील :

जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये नवीन बाईक घेण्याचा विचार करीत असाल, तर सुझुकी कंपनी तुमच्यासासाठी एक उत्तम ऑफर (Suzuki Gixxer Offers) घेऊन आली आहे. जपानी मोटरसायकल कंपनी सुझुकी Gixxer SF 250 आणि Gixxer 250 बाईकवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.सुझुकी Gixxer 250 आणि Gixxer SF 250 मॉडेल्सवर ग्राहकांना चक्क २० हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक दिली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त सुझुकीच्या या दोन्ही बाइकना १० वर्षांपर्यतची वॉरंटी दिली जात आहे.