महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रथमच एकत्रितपणे मंदिर उभारले जाणार आहे. कर्नाटकात असे एक छोटेसे मंदिर बनविण्यात आले आहे. पण बुलढाण्यात पहिल्यांदाच असे मंदिर बनवण्यात येणार आहे अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली. या मंदिराच्या उभारणीसाठी ५० लाखांचा खर्च केला जाणार आहे, असंही ते म्हणालेत.
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.