चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना उर्फ विठ्ठ्ल काटे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे ते अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विरुद्ध नाना काटे अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बिनविरोधची आशा आता मावळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचं काम आहे. त्या कामाच्या आधारे ही पोटनिवडणूक होणार असून आपल्याला अडचण येणार नाही, असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.