राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक करुन त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री शिंदेंच्या हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा येथून लोणावळा पोलिसांनी ३६ वर्षीय अविनाश अप्पा वाघमारेला त्याबात घेतलं. मूळचा घटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवासी असलेल्या वाघमारेने पोलिसांना असा फोन का केला होता यासंदर्भातील विचित्र माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in