एका कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची अकस्मात धावती भेट झाल्याने अशोक चव्हाण काही आमदारांसह काँग्रेसला रामराम करणार या राजकीय चर्चेला उधाण आले. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपण काँग्रेससंदर्भात भाष्य करणार नाही असं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री गेले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं.
नक्की वाचा >> गणपती दर्शनासाठी CM शिंदे नारायण राणेंच्या घरी; दर्शनानंतर भेटीदरम्याच्या चर्चेबद्दल बोलताना म्हणाले, “बाळासाहेबांच्या…”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा