एकीकडे राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात नेमकं काय घडतंय? शिवसेनेप्रमाणे काँग्रेसमध्येदेखील फूट पडू शकते का? भाजपानं शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी ईडीचा वापर केला का? अशा अनेक मुद्द्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली.
Video : “नरेंद्र मोदींचा अहंकार भाजपाला संपवणार”, नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्त्र; पाहा संपूर्ण मुलाखत!
शिवसेनेप्रमाणे काँग्रेसमध्येही फूट पडणार? नाना पटोले म्हणतात..
Written by लोकसत्ता ऑनलाइन
मुंबई
First published on: 25-08-2022 at 11:39 IST
TOPICSकाँग्रेसCongressनाना पटोलेNana Patoleभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politics
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nana patole slams bjp on maharashtra politics targets pm narendra modi pmw