वाई:धोम वाई खून खटल्यात आरोपीला वकीला शिवाय खटला चालवता येणार नाही अशी सूचना करत खटल्या कामी वेळ काढू पणा करता येणार नाही अशी समज न्यायालयाने आरोपी संतोष पोळ याला आज केली.धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस जी नंदीमठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास आज पुन्हा पुढे सुरु होणार होता.सुनावणीच्या वेळी आरोपी संतोष पोळ ला वकिलाशिवाय स्वतः खटला चालवता येणार नाही. त्याला खटला चालवण्यासाठी वकील नेमावाच लागेल अशी सूचना न्यायालयाने केली.न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत वकील नेमण्यासाठी संतोष पोळला सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा