Daily Fuel Prices Change : आज २० डिसेंबरचे पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर (Daily Fuel Prices Change) वेगवेगळे असतात. तर तुमच्या शहरांत काय सुरु आहे दर खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर (Daily Fuel Prices Change)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४५९०.९७
अकोला१०४.१३९०.६९
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.४२९१.९०
भंडारा१०४.५७९१.१२
बीड१०४.८२९१.३४
बुलढाणा१०४.८८९१.४२
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.३८९०.९१
गडचिरोली१०५.००९१.५४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४०९१.९१
जळगाव१०४.२२९०.७६
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.३३९०.८८
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०९९०.६५
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.८१९१.३३
नाशिक१०४.३४९०.८६
उस्मानाबाद१०४.९१९१.४३
पालघर१०४.२३९०.७३
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०४९०.५७
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.१४९०.७०
सातारा१०४.७२९१.२५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०५.०१९१.५३
ठाणे१०३.६८९०.२०
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०५.५०९१.०३

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल व डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. पेट्रोल-डिझेलचे दर नवीन सकाळी जाहीर होतात आणि दररोज नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमती किंचित कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या…

16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Daily petrol diesel price on 14 January 2025 in marathi
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर! तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची काय असेल किंमत?
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर

हेही वाचा…Top Auto Launched 2024 : महिंद्रापासून ते होंडापर्यंत… २०२४ मध्ये लाँच झाल्या ‘या’ पाच नवीन गाड्या, तुम्हाला कोणती आवडली सांगा?

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

स्पोर्ट्सबाईकवर बंपर डिस्काउंट :

कावासाकी बाईक घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जपानी दुचाकी कंपनीने कावसाकीने निन्जा कावासाकी व्हर्सिस ६५० आणि निन्जा ६५० या स्पोर्ट्सबाईकवर ४५,००० रुपयांपर्यंतच्या सवलतींसह ऑफर केल्या आहेत आणि ही ऑफर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ही ऑफर वैध असणार आहे.

Story img Loader