Daily Fuel Rates In Maharashtra : देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. त्यानंतर हे दर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. आज २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलच्या नवीन किंमती (Daily Fuel Rates) जाहीर झाल्या आहेत. तर तुमच्या शहरांत आज इंधनाचा भाव काय आहे? तुम्हाला पेट्रोल व डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागणार हे खाली दिलेल्या तक्त्यातून जाणून घेऊ या…

पेट्रोल-डिझेलचे दर (Daily Fuel Rates) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५६९१.०८
अकोला१०४.२८९०.८४
अमरावती१०४.८६९१.३९
औरंगाबाद१०४.३४९०.८६
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८८९२.३५
बुलढाणा१०४.८८९१.४१
चंद्रपूर१०४.०४९१.४१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.३४९०.८७
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०५.३६९१.८७
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.७६९२.२६
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.४७९०.९९
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.९४९०.४४
परभणी१०६.४१९२.८६
पुणे१०४.१४९०.६६
रायगड१०३.६९९०.२१
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६८९१.२१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.५१९०.०३
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.२२९१.७३

पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. पण, मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Daily Fuel Rates) कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळतं आहेत.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या
Petrol Diesel Price Changes On 9 December
Latest Petrol Price Updates : महाराष्ट्रात इंधन वाढ सुरूच! तुमच्या शहरांतील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाणून घ्या

हेही वाचा…BYD Seal offers : ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तीन वर्षांची सर्व्हिस, मेन्टेनन्स पॅकेज फ्री! वाचा सिंगल चार्जिंगमध्ये किती देते रेंज

घरबसल्या चेक करा पेट्रोल व डिझेलचे दर :

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

पेट्रोल की डिझेल कार बेस्ट ?

पेट्रोल कार डिझेल कारपेक्षा स्वस्त असतात. म्हणजे तुमची सुरुवातीची गुंतवणूक कमी असेल. तुमचं बजेट मर्यादित असेल आणि तुम्ही किफायतशीर ऑप्शन शोधत असाल तर पेट्रोल कार चांगला पर्याय असू शकतो.पेट्रोल कारचं इंजिन साधं असतं. त्यामुळे त्यांची देखभालही सोपी आणि स्वस्त असते. पेट्रोल कारचे स्पेअर पार्ट्स सहज मिळतात व त्यांच्या सर्व्हिसिंगचा खर्चही कमी आहे.पेट्रोल इंजिनची कार्यक्षमता स्मूथ असते व त्यांचा आवाज डिझेल इंजिनच्या तुलनेत कमी असतो. यामुळे शहरी भागात ड्रायव्हिंगचा अनुभव चांगला असतो.

Story img Loader