Daily Petrol Diesel Price In Marathi : कालपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे दर किंचित कमी झाल्याचे दिसून आले. पण, आज २ जानेवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर किंचित वाढल्याचे दिसून आले आहेत. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, तुम्हाला एक लिटर पेट्रोल व डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

पेट्रोल-डिझेलचे दर (Daily Petrol Diesel Price)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५९९१.१२
अकोला१०४.६४९१.१८
अमरावती१०५.४२९१.९३
औरंगाबाद१०४.५३९१.०५
भंडारा१०४.५७९१.१२
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०४.५५९१.१०
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.३८९०.९१
गडचिरोली१०५.५९९२.००
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०५.३०९१.८२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५४९१.०८
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.३२९०.८७
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.८३९१.३५
नाशिक१०४.४१९०.९४
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.१४९०.६७
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.८३९१.३७
सातारा१०४.७८९१.३२
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७५९१.२८
ठाणे१०४.९१९०.२२
वर्धा१०४.१७९१.४४
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०५.२७९१.७९

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे दर (Daily Petrol Diesel Price) जाहीर होतात आणि ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात. कारण – व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात.

Petrol And Diesel Price on 3 february 2025
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर
gas cylinder price
Gas Cylinder Price : अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर
Petrol And Diesel Price On 28 Januvary 2025
Petrol Diesel Rate Today : महाराष्ट्रात कोणत्या शहरांत वाढला पेट्रोल-डिझेलचा भाव? तुमच्या शहरांत एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
21 january 2025 Fuel Prices In Maharashtra
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त? एका क्लिकवर जाणून घ्या मुंबई, पुणे शहरातील एक लिटर इंधनाची किंमत
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ
Shiv Sena demands cancellation of convenience charges in gas payments Mumbai print news
गॅस देयकातील सुविधा शुल्क रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

हेही वाचा…2025 Honda SP 160 : होंडाची नवीन बाईक लाँच! कमी बजेटमध्ये मिळेल पावरफुल इंजिन; एकदा फीचर्स बघाच

एसएसएमद्वारे बघा पेट्रोल व डिझेलचे दर (Daily Petrol Diesel Price)

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याच्या टिप्स :

नवीन बाईक खरेदी करण्यापेक्षा सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करणे सोपे जाते. सेकंड हॅण्ड बाईक नवीन बाईकच्या तुलनेत खूपच कमी किमती खरेदी करता येते. त्यामुळे कित्येक जण सेकंड हॅण्ड बाईकचा पर्याय स्वीकारतात. असे असले तरी सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करतेवेळी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते; ज्यात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१. तुम्ही निवडलेल्या बाईकची चाचणी करून घ्या आणि सर्व पार्ट्स योग्यरीत्या काम करीत आहेत का ते चेक करा.
२. त्यामध्ये इंजिन, सस्पेन्शन, ब्रेक, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बरेच काही समाविष्ट आहे.
३. जर तुम्हाला गंज किंवा वाकलेल्या सस्पेन्शन कॉइलची कोणतीही चिन्हे दिसली, तर सावधगिरी बाळगा

Story img Loader