Daily Petrol Diesel Price In Marathi : आज २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. काल रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज ऑफिसला निघणारी मंडळी सगळ्यात पहिला त्यांच्या गाडीत पेट्रोल व डिझेल आहे का हे तपासून पाहतील. तर आठवड्याच्या सुरवातीला पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत बदल झाला का हे आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Daily Petrol Diesel Price) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.४४९०.९७
अकोला१०४.२६९०.८२
अमरावती१०४.८२९१.३५
औरंगाबाद१०४.९४९१.४४
भंडारा१०४.६७९१.२१
बीड१०४.४९९१.०२
बुलढाणा१०४.७४९१.२८
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.५६९१.०९
गडचिरोली१०४.९४९१.४८
गोंदिया१०५.१५९१.६६
हिंगोली१०६.८८९३.३१
जळगाव१०४.०६९०.६१
जालना१०५.७६९२.२२
कोल्हापूर१०४.२७९०.८२
लातूर१०५.७०९२.१८
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१६९०.७२
नांदेड१०६.४५९२.९२
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.३५९०.८७
उस्मानाबाद१०४.७७९१.३०
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.१३९०.६५
रायगड१०४.०३९०.५४
रत्नागिरी१०५.६१९२.०८
सांगली१०४.०९९०.६५
सातारा१०४.६४९१.१५
सिंधुदुर्ग१०५.४७९१.९७
सोलापूर१०४.३०९०.८२
ठाणे१०३.६२९०.१४
वर्धा१०४.११९०.६७
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.९३९१.७३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये (Daily Petrol Diesel Price ) घसरण झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरवातीला ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर

हेही वाचा…Car Driving Tips: धुक्यात गाडी चालवताना समोरचं दिसत नाही? मग ‘या’ ट्रिक्सची तुम्हाला होईल मदत

SMS द्वारे दर जाणून घ्या आजचे दर :

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्ही SMS द्वारे देखील मिळवू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात किंवा HPCL ग्राहक 9222201122 किंवा नंबरवर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर किंवा नंबरवर पाठवू शकतात. अशाप्रकारे तुम्हाला घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर समजतील.

रॉयल एनफील्डची अजून एक बाईक मार्केटमध्ये येण्यास सज्ज :

ता रॉयल एनफील्डने Motoverse 2024 मध्ये नवीन Scram 440 चे अनावरण केले आहे. कंपनी सध्या भारतात Scrum 411 विकत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही मोटरसायकल सध्याच्या मॉडलपेक्षा अधिक पॉवरफूल असल्याचे सांगितले जात आहे. या बाईकचा लुकही जबरदस्त आहे, तसेच ही बाईक नवीन टेक्नॉलॉजीसह लाँच होईल असेही सांगितले जात आहे