Petrol & Diesel Price Today In Marathi : आज डिसेंबर महिन्याच्या पहिला दिवस असून महाराष्ट्रातील इंधनाचे दर जाहीर झाले आहेत. महिन्याच्या पहिला दिवस आला की, आपण सगळेच सिलेंडर, सोन्याचा व पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला आहे का हे तपासून पाहतो. तर कित्येक दिवसांपासून मुंबई शहरांतील पेट्रोल व डिझेलचा दर स्थिर होता. मात्र आज १ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील इंधनाचा दर किंचित वाढलेला दिसून आला आहे. तर तुमच्या शहरांतील आजचा इंधनाचा दर (Daily Petrol Diesel Price) काय आहे हे तपासून घ्या…

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Daily Petrol Diesel Price) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.६२९१.१४
अकोला१०४.४७९१.०२
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.२५९१.७४
भंडारा१०४.८८९१.४१
बीड१०४.८२९१.३४
बुलढाणा१०४.५५९१.१०
चंद्रपूर१०४.१०९०.६७
धुळे१०४.३८९०.९१
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.०५९१.५७
जळगाव१०४.३१९०.८५
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४५९१.००
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.८४९१.३५
उस्मानाबाद१०४.९१९१.४३
पालघर१०४.२३९१.१५
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.८८९०.४२
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.८३९१.३७
सातारा१०४.७८९१.३२
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७३९१.२६
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०४.४७९०.०३

तसेच आज मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पण पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल. तर रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. तर आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (Daily Petrol Diesel Price) झालेली दिसून आली आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा

हेही वाचा…Mahindra BE 6e : महिंद्राची २० मिनिटांत चार्ज होणारी SUV मार्केटमध्ये दाखल; पहिल्यांदा रजिस्टर करणाऱ्याला बॅटरी वॉरंटीची ऑफर; वाचा किंमत

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्राने एक नाही, तर दोन नवीन इलेक्ट्रिक कार बीई ६ई (BE 6e) आणि एक्सईव्ही ९ई (XEV 9e) लाँच केल्या आहेत. तर या नवीन लाँच झालेल्या Mahindra BE 6e ला इन्फोटेन्मेंट आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी ड्युअल स्क्रीन दिली आहे. युजर्स डॉल्बी ॲटमॉससह १६ स्पीकर हर्मन कार्डन साऊंड सिस्टीम, लार्ज इन्फिनिटी रूफ, मागे बसणारे प्रवासी पुढील सीटच्या मागील बाजूस प्रदान केलेल्या कारमधील इन्फोटेन्मेंट स्क्रीनसह प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

Story img Loader