Daily Petrol Diesel Price In Marathi : महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या दरात (Daily Petrol Diesel Price) बदल होताना दिसत आहेत. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन दिसून येतो. तुम्ही जर आज पेट्रोल-डिझेल भरायला जाणार असाल तर चेक करा आजचे दर…

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Daily Petrol Diesel Price :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.९१९०.४६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.०८९१.६१
बीड१०४.५१९२.०१
बुलढाणा१०४.७४९१.२८
चंद्रपूर१०४.८६९१.४१
धुळे१०४.३३९०.८६
गडचिरोली१०५.४३९१.९४
गोंदिया१०५.३३९१.८४
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०४.२४९०.७८
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०३.९७९०.५३
लातूर१०५.५२९२.०१
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२४९२.७२
नंदुरबार१०४.७७९१.२९
नाशिक१०४.४४९०.९६
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०४.८६९१.३३
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.८३९०.३७
रायगड१०३.६९९०.२१
रत्नागिरी१०३.९६९२.२६
सांगली१०४.२८९०.८३
सातारा१०५.०७९१.५६
सिंधुदुर्ग१०५.४७९१.३७
सोलापूर१०४.७२९१.२४
ठाणे१०३.८९९०.३९
वर्धा१०४.४५९१.००
वाशिम१०५.०९९१.६१
यवतमाळ१०५.४६९१.९७

तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये (Daily Petrol Diesel Price ) घसरण झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ
amravati case has been registered against prankster youth
मॉलमध्‍ये प्रँक करणे पडले महागात; स्‍वच्‍छतागृहात सोडले रॉकेट, गुन्‍हा दाखल

हेही वाचा…Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल

घरबसल्या चेक करा नवे दर (Daily Petrol Diesel Price):

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच :

रॉयल एनफिल्डनंही इलेक्ट्रीक वाहनांच्या यादीत प्रवेश केला आहे आणि Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. Royal Enfield Flying Flea C6 च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात राउंड शेपचा टचस्क्रीन TFT डिस्प्ले तसेच इन-हाउस बिल्ड सॉफ्टवेअर आहे, जे हवेवर अपडेट केले जाऊ शकते. याशिवाय, यात कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, वाहन नियंत्रण युनिटमध्ये 2000 हून अधिक राइड मोड कॉम्बिनेशनसह इतर अनेक फीचर प्रदान करण्यात आली आहेत.

Story img Loader