Petrol Diesel Prices Today In Maharashtra: आज महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Prices Today) जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात. तर आज तुमच्या शहरांतील इंधनाचा दर काय आहे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices Today)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५८९१.११
अकोला१०४.४७९१.०२
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.२५९१.७४
भंडारा१०४.७३९१.२७
बीड१०४.८२९१.३४
बुलढाणा१०४.५०९१.१०
चंद्रपूर१०४.५०९१.०६
धुळे१०४.७७९१.२९
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४९९२.०२
जळगाव१०४.४१९०.९४
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.३३९०.८८
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१८९०.७४
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७४९१.२५
उस्मानाबाद१०४.९१९१.४३
पालघर१०४.२३९०.७३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०३.८८९०.४२
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४६९१.०१
सातारा१०४.७०९१.२१
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७३९१.२६
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.३९९१.४३
यवतमाळ१०४.४७९१.०३

रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर होत असतात. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्यांचे लक्ष पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे लागून असते. कारण महिन्याच्या बजेटवर त्याचा थेट परिमाण होणार असतो. त्यामुळेच तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

हेही वाचा…Top Auto Launched 2024 : महिंद्रापासून ते होंडापर्यंत… २०२४ मध्ये लाँच झाल्या ‘या’ पाच नवीन गाड्या, तुम्हाला कोणती आवडली सांगा?

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर (Petrol Diesel Prices Today)

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

Kiaची ‘ही’ कॉम्पॅक्ट SUV होणार लाँच

किआ इंडिया कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेग्मेंटमध्ये Syros लाँच करणार आहे.Kia च्या नवीन Syros एसयूव्हीमध्ये मोठा इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, वायरलेस चार्जर, टाईप C चार्जिंग पोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, नवीन स्टेअरिंग व्हील, मोठा सेंटर कन्सोल, रिअर एसी व्हेंट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, रिक्लाइनिंग रियर सीट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, सहा स्पीकरसह ऑडिओ सिस्टीम EBD आणि ब्रेक असिस्ट यांसारख्या सुविधा मिळू शकतात. इंजिनाबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Kia Syros मध्ये १.२ लिटर पेट्रोलवरील इंजिन मिळू शकते, जे मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह येईल. ही SUV एका लिटरमध्ये 18-20kmpl मायलेज देऊ शकते. तुम्हाला यामध्ये CVT गिअरबॉक्सचा पर्यायदेखील मिळेल, अशी अपेक्षा आहे.